Bhushan Pradhan & Nikita Dutta To Share Screen Space | निकिता दत्ताचं मराठीत पदार्पण |Gharat Ganpati

2022-11-10 6

कबीर सिंघ फेम निकिता दत्ता मराठी सिनेविश्वात पदार्पण करतेय. अभिनेता भूषण प्रधानसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. याबद्दल आणखी डिटेल्स जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.